• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत


पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पाचोरा (प्रतिनिधी):- पाचोरा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत केवळ तीन तासांच्या आत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

येथील इलेक्ट्रिक व्यावसायिक कय्युम जहांगिर देशमुख यांचे अक्सानगर, जारगाव येथील गोडावूनमधून ९४,५०० रुपये किमतीचे तीन गोदरेज कंपनीचे ए.सी. दि. १ एप्रिल ते दि. १४ एप्रिल २०२६ दरम्यान चोरीला गेले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमाननगर, पाचोरा) याला निष्पन्न करून तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच रिहानने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ९४,५०० रुपये किमतीचे तीन ए.सी. हस्तगत करण्यात आले आहेत. यासोबतच पोलिसांनी दि. १५ एप्रिल  रोजी दाखल असलेल्या ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आणला आहे. अशा प्रकारे केवळ तीन तासांत दोन्ही गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे तक्रारदार आणि परिसरातील जनतेने पाचोरा पोलिसांचे कौतुक करत आभार मानले आहेत.

सदर कारवाईत सफौ विलास पाटील, पोहेकाँ वसीम शेख, श्रीकांत गायकवाड, पोकाँ योगेश पाटील, संदीप राजपूत आणि गणेश कुंवर या पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्...स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon