• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश

साधना राठोड ९७ टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालामुळे शाळेचा लौकिक अधिक उंचावला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या परीक्षेत साधना राठोड हिने ९७ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ मान्यता कोळी हिने ९६.६०टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच शद्धा माळी (९२.२०टक्के), अथर्व भंगाळे (९१.२०टक्के), यशस्वी मोरे (९१टक्के), ओम चौधरी (९१टक्के), यश महाजन (९१टक्के), हेतिश बोरोले (९०.८०टक्के) आणि भैरवी पाटील (९०टक्के) या विद्यार्थ्यांनीही ९०टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय आदर्श परदेशी (८९.४०टक्के), प्राची चौधरी (८९टक्के), ओम शिवराणी (८८टक्के), फरहान देशमुख (८८टक्के), रितेश चाटे (८८.४०टक्के), झैद खान (८८टक्के), आदवेद गांगुले (८७.८०टक्के), जयंत पाटील (८७.४०टक्के), प्रीतेश चौधरी (८७.४०टक्के), प्रतीक पाटील (८६.४०टक्के), वंशिका भांगळे (८५टक्के), विधी शर्मा (८५टक्के) आणि गर्वित मधुकर (८४.६०टक्के) यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत शाळेचा मान उंचावला आहे. या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ.वर्षा पाटील सचिव डॉ. केतकी  पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ.वैभव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापका नीलिमा चौधरी, शिक्षकवर्ग व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatjalgaon-cbse-scholcha-nikal news
Previous Post

डॉ. उल्हास पाटील भुसावळ सीबीएसई स्कूलचा निकाल १०० टक्के

Next Post

जळगाव हादरले ! भोंदूबाबासह  पोलीस पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांना गंडवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव हादरले ! भोंदूबाबासह  पोलीस पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांना गंडवले

जळगाव हादरले ! भोंदूबाबासह  पोलीस पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांना गंडवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon