• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

जि. प. सेस २०२५-२६ अंतर्गत तरतूद

जळगाव (प्रतिनिधी): –जिल्हा परिषद जळगावच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत जि. प. सेस २०२५-२६ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ३४६ विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ६९२ कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार, दिव्यागं सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच संबधीत विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या योजनेसाठी सुमारे ₹53.00 लक्ष इतका निधी जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नातून खर्च करण्यात आला असून, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमाचा प्रातिनिधिक वितरण सोहळा या बैठकीत पार पडला.यावेळी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मिनल करनवाल यांच्या शुभहस्ते कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले.

कर्णयंत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेत लक्षणीय वाढ होऊन त्यांच्या शिक्षणात अधिक सुलभता येणार असून, दैनंदिन जीवनातील संवाद क्षमता सुधारण्यासही मोठी मदत होणार आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून, त्यांच्या मुख्य प्रवाहात समावेशनास बळकटी मिळेल. जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार, दिव्यागं सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच संबधीत विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा परिषद जळगावच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

Next Post

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता 'झिरो पेंडन्सी' कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon