• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवडणूक कामात हलगर्जीपणा; ७ ‘बीएलओ’विरुद्ध गुन्हे दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

शिक्षक, महापालिका लिपिक,  अंगणवाडी सेविकांचा समावेश

जळगाव (प्रतिनिधी):- मतदार यादी दुरुस्तीच्या कामात वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ आणि विलंब केल्याप्रकरणी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील सात ‘बीएलओ’ (Booth Level Officers) विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२० मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिलेली कामे वेळेत पूर्ण न करणे यात दोषी आढळलेले कर्मचारीमध्ये महानगरपालिकेचे लिपिक, विविध शाळांचे शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२५ पासून वेळोवेळी बैठका आणि व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी कामात प्रगती दाखवली नाही.

गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे
१. विकास सावळे (लिपिक, मनपा)
२. संजय रामदास सपकाळे (लिपिक, मनपा)
३. तौसीफ शेख गणी (शिक्षक, अलहिला स्कूल)
४. विमल सुपडू भारसके (अंगणवाडी सेविका)
५. रवींद्र अशोक कोळी (शिक्षक, रावसाहेब राऊत विद्यालय)
६. आरिफ खान इस्माईल खान (शिक्षक, मिल्लत स्कूल)
७. राहुल सुरेश धनगर (शिक्षक, बालविश्व विद्यालय)

जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर पवित्रा
निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ५ आणि १७ मार्च रोजी बैठका घेतल्या होत्या. ज्या बीएलओंनी ॲपमध्ये मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो दुरुस्त करणे आणि दुबार नोंदी शोधण्याचे काम केले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार, तहसीलदार शीतल राजपूत यांच्या सूचनेवरून नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार यांनी फिर्याद दाखल केली आहे. जळगाव शहरात एकूण ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली  आहे.


 

 

Tags: nivadnuk kamat halgarjipana news
Previous Post

मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

Next Post

जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा
1xbet russia

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon