• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात ‘योगिनी’ शक्तीचा जागर! योगक्षेत्रातील ३५ कर्तृत्ववान महिलांना ‘योगिनी पुरस्कार २०२६’ प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात ‘योगिनी’ शक्तीचा जागर! योगक्षेत्रातील ३५ कर्तृत्ववान महिलांना ‘योगिनी पुरस्कार २०२६’ प्रदान

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर योगसाधनेचा सन्मान; महाराष्ट्र योगशिक्षक संघाचा चौथा वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा

जळगाव (प्रतिनिधी):- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगाव शहरात योग आणि महिला शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्र योगशिक्षक संघ, जळगाव जिल्हा समितीच्या वतीने आयोजित ‘योगिनी पुरस्कार २०२६’ सोहळा दि.१९ मार्च रोजी मु. जे. महाविद्यालयाच्या आनंदयात्री योग हॉलमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५ महिलांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. चार वर्षांपूर्वी गुढीपाडव्याला संघाची स्थापना झाली होती. त्यानिमिताने संघाच्या चौथ्या वर्धापनदिनी योगिनी पुरस्कार देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन :
महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे अध्यक्ष हठयोगिनी चित्रा महाजन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. प्रमुख पाहुण्या म्हणून के.सी.ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका आणि सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू ज्ञानयोगिनी डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अमृत वचनातून योगसाधनेचे महत्त्व विशद केले.  तसेच, प्रमुख अतिथी म्हणून आरोग्यभारती देवगिरी प्रांताच्या उपाध्यक्ष कर्मयोगिनी डॉ. लीना पाटील यांनी महिलांना आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार आणि राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री.प्रसाद कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रेरणादायी सन्मानार्थी महिला :
आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजाला आरोग्य आणि सकारात्मक जीवनमूल्ये देणाऱ्या ३५ महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये चित्रा महाजन, अर्चना गुरव, नूतन जोशी, स्वाती निकम, सोनाली पाटील, पल्लवी उपासनी, सोनल महाजन, शीला रावत, शालिनी देसले, शीतल पाटील, चित्रा आसोदेकर, दीपा कोल्हे, पूजा महाजन, वैशाली दामोदरे, मृदुला कुलकर्णी, हेमांगिनी सोनावणे यांच्यासह जया सपकाळे, संध्या कुलकर्णी, नेहा कारेकर-गुरव, स्नेहा कुळकर्णी, वैशाली भारंबे, डिम्पल रडे, गौरी पाटील, प्रिया दारा, क्रांती गुरव, सीमा पाटील, अर्चना जळगाववाला, ज्योती हरेल, मनीषा कोरके, कविता चौधरी, कविता सोनार, नेहा तळेले, निशिता रंगलानी, स्मिता पिले आणि रुद्राणी देवरे या महिलांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची रूपरेषा
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि अर्चना गुरव यांच्या गुरुवंदनाने झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी संस्थापक सदस्य डॉ.कृणाल महाजन यांनी पार पाडली प्रस्तावना योगशिक्षण समितीचे प्रमुख डॉ. देवानंद सोनार यांनी केली, तर आभार प्रदर्शन विभागप्रमुख सुनील गुरव यांनी मानले. या सोहळ्यासाठी पांडुरंग सोनार, नूतन जोशी, सोनाली पाटील, पल्लवी उपासनी, रोहन चौधरी, कैलास पाटील आणि जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

 

Tags: jalgavat yogini shkticha jagar
Previous Post

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

Next Post

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ उत्साहात साजरी

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये 'आरोग्याची गुढी' उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon