• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘ते’ अनोखे जीव ! ज्यास असतात 3 हृदय, 9 मेंदू, आणि 8 पाय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगात अशा अनेक रोचक गोष्टी आहेत, ज्या माणसाला हैराण करून टाकतात. जसे की फिलिपीन्समध्ये आढळणारी बया नामक चीमणी, तिला प्रकाशात राहण्याची एवढी आवड आहे की, ती आपल्या घरट्याला चारीकडून मातीने लिपून घेते, आणि त्यावर काजवे चिकटवते, जेणेकरून घरट्यात उजेड पडावा. आज आपण अशाच काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा म्हणाल की,, हे तर आम्हाला महितीच नव्हते!

माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, ज्याची उंची 8,848 मीटर आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का पृथ्वीवर 15,000 मीटरपेक्षा उंच पर्वत असूच शकत नाही. होय, कारण असे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते.
14 एप्रिल 1912 रोजी समुद्रात बुडालेले जगातील सर्वात मोठे वाफेवरील प्रवासी जहाज टायटॅनिकची लांबी 269 मीटर होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जर हे जहाज उभे केले असते तर ते त्याकाळातील सर्वात मोठ्या इमारतीपेक्षा उंच झाले असते. एवढेच नव्हे, त्याच्या चिमण्या इतक्या मोठ्या होत्या की, त्यामधून दोन ट्रेन आरामशीर जाऊ शकल्या असत्या.

जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांच्यानुसार, आपण रात्री आकाशात जे लाखो तारे पाहातो, प्रत्यक्षात ते त्या ठिकाणी नसतात, तर दुसरीकडे असतात. आपल्याला तर त्यांनी मागे सोडलेला अनेक लाख वर्षांपूर्वीचा प्रकाश दिसत असतो.

ऑक्टोपस एक खुपच विचित्र समुद्रप्राणी आहे, ज्यास ‘डेव्हिलफिश’ सुद्धा म्हटले जाते. मानवाकडे तर एकच हृदय आणि एकच मेंदू असतो, परंतु तुम्ही हे एकूण हैराण व्हाल की, ऑक्टोपसला तीन हृदय आणि नऊ मेंदू असतात. एवढेच नव्हे, त्याला आठ पायसुद्धा असतात, ज्यामुळे त्यास अष्टबाहु देखील म्हटले जाते.

कांगारू ऑस्ट्रेलियाचा मुळे निवासी आहे आणि ते तेथील विकासाचे प्रतिक मानले जातात, कारण हे अनोखे प्राणी नेहमी पुढच्या बाजूलाच चालतात, मागे कधीच येत नाहीत. कांगारू एक असा प्राणी आहे, जो आपली पिले आपल्याच चामड्यापासून तयार झालेल्या थैलीत ठेवतो.


 

 

Previous Post

चीनमध्ये ‘कोरोना’ चे 53 नवे रूग्ण सापडल्यानंतर ‘झिनफडी’ बाजार बंद करण्याची घोषणा

Next Post

संकटात असलेल्या ‘या’ अभिनेत्रीची भाईजान सलमानकडे मदतीसाठी धाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संकटात असलेल्या 'या' अभिनेत्रीची भाईजान सलमानकडे मदतीसाठी धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon