• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात

मुक्ताईनगर  ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर शहरानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हरताळा फाट्याजवळील उड्डाणपुलाखाली भीषण अपघात झाला. एका भरधाव अर्टिका कारने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या पाच जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात पाचही जण जखमी झाले असून, कारमध्ये सापडलेल्या संशयास्पद वस्तूंमुळे खळबळ उडाली आहे.

गुरुवार दि. १२ मार्च रोजी सकाळी हरताळा फाट्याजवळील उड्डाणपुलाखालील बोगद्याकडे एक अर्टिका कार अत्यंत वेगाने येत होती. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर जाऊन धडकली. धडकेचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.

प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, मुरली कोळी, काशिनाथ साळुंखे, ज्ञानेश्वर कोळी या  जखमींना नागरिकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर कारचालक आणि कारमधील इतर प्रवासी वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाले.

मात्र, या अपघातग्रस्त कारला मागे दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट्स लावलेल्या आढळून आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कारच्या तपासणीत आतमध्ये पोलिसांची काठी आणि खाकी वर्दी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक संदीप वानखेडे व शिपाई दीपक ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Tags: muktainagarjaval-aapghat news
Previous Post

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!