• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून आरोग्य सुविधांचा  आढावा

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आज मंगळवारी शहरातील विविध मनपा रुग्णालयांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधांची सविस्तर पाहणी केली. छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि भिकमचंद जैन प्रसूतीगृह या ठिकाणी भेट देऊन त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, स्वच्छता आणि उष्माघात कक्षाच्या तयारीची माहिती घेतली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-11-at-14.17.10.mp4

महापौरांनी सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलला भेट दिली. हे रुग्णालय जे.पी. ट्रस्टतर्फे चालविले जात असून, ट्रस्टने रुग्णालयाची अतिशय उत्तमरित्या काळजी घेतल्याचे यावेळी दिसून आले. रुग्णालयातील कार्डियालॉजी, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र, मेडिसिन, एक्स-रे, सोनोग्राफी, बालरोग विभाग, सुपर स्पेशालिटी विभाग, शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग (ICU) आणि लॅबोरेटरी अशा सर्व विभागांची महापौरांनी पाहणी केली.

रुग्णालयातील पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णांच्या सोयीसाठी लावण्यात आलेले दिशादर्शक फलक यांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे आणि प्रशासकीय अधिकारी संतोष नवगाळे उपस्थित होते.

भिकमचंद जैन प्रसूतीगृहात मनुष्यबळ भरतीचे आश्वासन
त्यानंतर महापौरांनी शिवाजीनगर येथील भिकमचंद जैन प्रसूतीगृह रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी सध्या केवळ क्षयरोग विभागाची ओपीडी सुरू असून प्रसूतीगृह बंद आहे. हे प्रसूतीगृह भविष्यात पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांनी कक्ष सेवक आणि परिचारिका वर्गाची प्रचंड कमतरता असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर बोलताना महापौर म्हणाल्या, “पुढील महिन्याभरात येथे रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवता येईल का, याचा प्रशासन नक्कीच गांभीर्याने विचार करेल.” यावेळी आशा वर्कर्सनी देखील महापौरांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दोन्ही रुग्णालयांतील उष्माघात (Heat Stroke) कक्षाची विशेष पाहणी केली.या पाहणी दौऱ्यात महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी मनीषा उगले, डॉ. पूजा कोल्हे, डॉ. सायली पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खाटा राखीव
शाहू महाराज रुग्णालय: ४ खाटा राखीव.
भिकमचंद जैन रुग्णालय: ७ खाटा राखीव.

“उष्माघाताची कोणतीही लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या मनपा रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत,” असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी केले.


 

 

Tags: #jalgaon #jalgaonmahapalika
Previous Post

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

Next Post

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या
1xbet russia

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon