• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे ११ मार्चपासून रावेर तालुक्यात नेत्रशिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा

तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी ; गरजू रूग्णांवर रूग्णालयात होणार शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी):- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे ११ मार्चपासून रावेर तालुक्यात नेत्र तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. रावेर तालुक्यातील प्रत्येक गावात हे शिबीर होणार असून शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे सामाजिक दायित्व या भावनेने आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जाते. सेवेचा ध्यास बाळगलेल्या या रूग्णालयात आत्तापर्यंत हजारो रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे. रावेर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी येत्या ११ मार्चपासून संपूर्ण तालुक्यात नेत्रतपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ रूग्णांची तपासणी करणार असून गरजू रूग्णांवर शस्त्रक्रिया देखील करणार आहेत. त्यामुळे रावेर तालुक्यातील नागरिकांनी या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
असे आहे शिबीराचे नियोजन
रावेर तालुक्यात ११ मार्च रोजी लहान वाघोदे येथून शिबीराचा प्रारंभ होणार असून थोरगव्हाण, चुनवाडे, मांगी येथे शिबीर होणार आहे. त्यानंतर १३ मार्च रोजी सूदगाव, रायपूर, गहुखेडे, कठोरे, १६ मार्च रोजी रणगाव, तासखेडे, उदळी खु., उदळी बु., १८ मार्च रोजी गाते, लूमखेडा, मंगलवाडी, तांदलवाडी, २० मार्च रोजी मस्कावद, दसनूर, आंदलवाडी, सुनोदा, २३ मार्च रोजी सिगत, बलवाडी पुरी, गोलवाडे, २५ मार्च रोजी निंभोरा, खिर्डी बु., खिर्डी खु., भामलवाडी, २७ मार्च रोजी अजंदे, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, ३० मार्च धामोडी, कांडवेल, कोळदा, सुलवाडी, ६ एप्रिल रोजी निंबोल, विटवा, सांगवे, नांदुरखेडा, ८ एप्रिल रोजी पुणखेडे, पातोंडी, बोहर्डे, निंभोरा सिम, १० एप्रिल खिरवळ, थेरोडे, धुरखेडे, नेहते, १५ एप्रिल रोजी तामसवाडी, मोरगाव बु., मोरगाव खु., दोधे, १७ एप्रिल रोजी वाघोड, अटवाडे, अजनाड, चोरवड, २० एप्रिल रोजी खानापूर, नेरूळ, पाडळे बु., पाडळे खु., २२ एप्रिल रोजी कर्जद, अहिरवाडी, मोहगण, पिंपरी, २४ एप्रिल रोजी बोरखेडे, भोकरी, केर्‍हाळे बु., केर्‍हाळे खु., जुनोने, २७ एप्रिल रोजी रसलपुर, बक्षीपुर, रमजीपुर, खिरोदा प्र रावेर, २९ एप्रिल रोजी अभोळे बु., अभोळे खुजीन्सी, मोरव्हाल, गुलाबवाडी, ४ मे रोजी शिंदखेडा, मुंजलवाडी, कुसुंबा, लालमाती, सहस्त्रलिंग, ६ मे रोजी भातखेडा, ऊटखेडा, गौरखेडा, लोहारा, ८ मे रोजी मोठा वाघोदा, वडगाव, विवरा, भोर(रावेर स्टेशन), ११ मे रोजी कोचुर, चिनावल, कुंभारखेडा, सावखेडा, १३ मे रोजी रोझोदा, खिरोदा, कळमोदा, जानोरी, १५ मे रोजी पाल, गारखेडे, निमड्या, अंधारमळी आणि १८ मे रोजी तिड्या मोहमांडली व गारबर्डी येथे नेत्र तपासणी शिबीर होणार आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरदिवसा घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

Next Post

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon