• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

एआय फोटोंद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील भिलपुरा पोलीस चौकी (शनी मंदिर) कडून ममुराबादकडे जाणारा रस्ता सध्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोकेदुखी ठरत आहे. या वर्दळीच्या रस्त्यावरील रेल्वे ब्रिजखाली रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार असल्याने अपघाताची आणि अनुचित प्रकारांची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी सजग नागरिकांनी आता एआय (AI) तंत्रज्ञानाचा आधार घेत सद्यस्थिती आणि संभाव्य बदलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

रेल्वे ब्रिजखालील भागात पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी तिथे पूर्णतः अंधार असतो. कामावरून घरी परतणाऱ्या महिला, शिकवणीवरून येणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अंधारामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढू शकते.

एआय (AI) फोटोंची चर्चा
नागरिकांनी केवळ तक्रार न करता, प्रशासनाला ‘व्हिजन’ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तीन प्रकारचे फोटो प्रसिद्ध केले आहेत:
१. दिवसाची स्थिती: जिथे रस्त्याची दुरवस्था दिसते.
२. रात्रीची स्थिती: जिथे भयाण अंधार दिसून येतो.
३. एआय आधारित बदल: जर तिथे हाय-मास्ट किंवा पुरेसे दिवे लावले, तर तो परिसर किती सुरक्षित आणि सुंदर दिसेल, याचे वास्तववादी चित्र.

नागरिकांची मागणी
“हा रस्ता ममुराबादकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे. ब्रिजखालील अंधाराचा फायदा घेऊन चोरी किंवा छेडछाडीचे प्रकार घडू शकतात. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करावी, हीच आमची मागणी आहे.” या बातमीच्या माध्यमातून संबंधित महानगरपालिका प्रशासन आणि विद्युत विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

Tags: jalgavat-bhilpura-mamurabad margavar kalokhache samrajya
Previous Post

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प

Next Post

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

March 7, 2026
जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’
1xbet russia

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!