• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव(प्रतिनिधी):- शहरात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना कारमध्ये बसवून शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला कारसह ताब्यात घेण्यात आले असून त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत.

सलमान खान अमान उल्ला खान (रा. निंभोरा, ता. रावेर) हे दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथे उभे होते. यावेळी एका पांढऱ्या कारमधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना १०० रुपये भाड्यात रावेरला सोडण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले. काही अंतर गेल्यावर कारमधील दोघांनी सलमान खान यांच्या कमरेला चाकू लावला, तर पाठीमागे बसलेल्या दोघांनी त्यांचे हात पकडून खिशातील ९,७०० रुपये जबरीने काढून घेतले.

या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपास चक्रावून गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली कार शोधून काढली. याप्रकरणी अटक केलेला आरोपी शंभू उर्फ पप्पू सुभाष पाटील (रा. केदार नगर, पिंप्राळा, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यात वापरलेली ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच-४३-एबी-९२१०) जप्त करण्यात आली आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद अली सैय्यद करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, रवींद्र कापडणे, किशोर पाटील, राहुल रगडे, छगन तायडे, प्रवीण चौरे या पथकाने यशस्वी केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

Next Post

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon