• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी):- तालुक्यातील लोहारा येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथील ४४ वर्षीय प्रौढाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे लोहारा व परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

संदीप विक्रम चौधरी (वय ४४, रा. लोहारा, ता. पाचोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी, दि. २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आंबेवडगाव रस्त्यावरील अशोक लिंगायत यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला संदीप यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृताचा चुलत भाऊ राजेंद्र सुपडू चौधरी यांनी पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर येथील स.फौ. अरविंद मोरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव (हरे.) पो.स्टे.च्या स.पो.नि. कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांतीलाल पगारे करीत आहेत.

मयत संदीप चौधरी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी आणि दोन मुले असा मोठा परिवार आहे. कर्जाच्या विळख्यातून मार्ग न सापडल्याने एका कर्त्या पुरुषाने आयुष्य संपवल्यामुळे संपूर्ण चौधरी परिवारावर शोककळा पसरली आहे.

 


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

Next Post

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon