• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय, येथे सलग पाच दिवस चाललेला स्पार्क २०२६ हा वार्षिक महोत्सवाचा समारोप आज करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पी. डोंगरे (डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, क.ब.चौ.उमवी), भावना शर्मा (डिजिटल मीडिया इंटरप्रेन्योर), डॉ. केतकी पाटील (सदस्या गोदावरी फॉउंडेशन) तसेच डॉ. प्रशांत वारके (संचालक गोदावरी आयएमआर) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी बोलताना भावना शर्मा यांनी सांगितले की, डिजिटल मार्केटिंगच्या युगात संधींचा प्रचंड विस्तार झाला असून सुरुवात प्रत्येकजण आपल्या मोबाईलपासून करतोे. मोठ्या शहरांतूनच यश मिळते असा गैरसमज दूर करून छोट्या शहरातूनही मोठी झेप घेता येते. शिक्षणासाठी वयाची अट नसते, सतत शिकत राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.डॉ. अनिल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात पुढे येण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. ब्लॉकचेनसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून स्वतःला सतत ‘अपस्किल’ करणे काळाची गरज आहे.डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, चमकायचे असेल तर अशा व्यासपीठांवर सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःमधील गुण ओळखा, त्यात प्राविण्य मिळवा, संस्कृती जपा आणि संवादातून समस्या सोडवा. त्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.डॉ. प्रशांत वारके यांनी स्टेज डेरिंग आणि परफॉर्मन्स कौशल्ये कॉर्पोरेट जीवनात उपयुक्त ठरतात, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी त्यांनी ‘वादे तुट जाते हे, कोशिशे कामयाब होती है’ हा प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडला.स्पार्क २०२६ अंतर्गत प्रोफेशनल डे (स्पोर्ट्स डे), मिस-मॅच डे, किड्स डे, रांगोळी, चॉकलेट डे, मेहंदी, ट्रॅडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स, सोशल क्टिव्हिटी, कल्चरल डे तसेच नृत्य, गायन व नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.स्पार्क २०२६ चा मिस्टर स्पार्क हा मान महेश वानरे (बीसीए) तर मिस स्पार्क हा मान योगिनी पाटील (एमसीए) यांनी पटकावला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. आभार प्रदर्शन प्रा. चारुशीला चौधरी यांनी केले.


 

 

Tags: godavarit spark 2026 sapann
Previous Post

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

Next Post

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध
1xbet russia

स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध

February 27, 2026
शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा
1xbet russia

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon