• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सुसाईड नोटमध्ये ‘पिंटू’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख

चोपडा (प्रतिनिधी): येथील लोहिया नगर परिसरातील एका २५ वर्षीय तरुणाने खासगी सावकाराच्या सततच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. योगेश सुनील चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

योगेशने २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. योगेश हा मजूर होता आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. योगेशच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत त्याने ‘पिंटू’ नावाच्या व्यक्तीकडून १० हजार रुपये उसने घेतल्याचा उल्लेख केला आहे. या १० हजारांच्या मोबदल्यात योगेशने आतापर्यंत तब्बल २ लाख रुपये व्याजापोटी दिले होते. तरीही संबंधित सावकार पैशांसाठी त्याच्याकडे सतत तगादा लावत होता.

योगेशने चिठ्ठीत नमूद केल्यानुसार, सावकाराने त्याला वारंवार धमकावून मारहाण केली होती. त्याच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करण्यात आली होती. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तो आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले आहे.

“पोलीस साहेबांनी ‘पिंटू’ला कडक शिक्षा करावी,” अशी आर्त विनंतीही त्याने मरण्यापूर्वी चिठ्ठीत केली आहे.चोपडा शहरात सावकारी पाशामुळे आत्महत्या होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, गरिबांचे शोषण करणाऱ्या बेकायदेशीर सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याप्रकरणी पोलीस आता त्या ‘पिंटू’ नामक व्यक्तीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

Next Post

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास
Uncategorized

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon