• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

जळगाव जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) :- डिजिटल युगातील वाढती आव्हाने आणि बालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून जळगाव जिल्हा परिषदेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. बालसंरक्षण, लिंगसंवेदनशीलता आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी UNICEF च्या सहकार्याने जिल्ह्यात तीन विशेष मॉड्यूल्स (कार्यपद्धती) विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली १३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण उपक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या विषयांवर भर देण्यात आला. मुलांसाठी लहान वयापासूनच मुलांमध्ये स्त्रीची संमती, स्त्री शरीराविषयी आदर आणि लिंगसमतेची जाणीव निर्माण करणे. मुलींसाठी सोशल मीडियाचा वापर, अश्लील मजकूर आणि डिजिटल जगातील लैंगिक धोक्यांबाबत मुलींना योग्य वयात जागृत करणे.

तीन स्तरावर तयार होणार ‘मॉड्यूल्स’
प्रशासनाने या मोहिमेसाठी तीन स्वतंत्र मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले मॉड्यूल UNICEF टीम शिक्षक व अंगणवाडी सेविकांसाठी ५ ते १० नैतिक मुद्द्यांची मार्गदर्शिका.दुसरे मॉड्यूल मानसोपचार तज्ज्ञ हे बालकांमधील मानसिक अडचणी आणि विकार ओळखण्यासाठी ‘हँडी रूलबुक’. तिसरे मॉड्यूल पालक शाळा, पालकांना मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत सजग व जबाबदार बनवणे. केवळ मॉड्यूल तयार करून न थांबता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस नियोजन केले आहे. प्रत्येक शाळा स्तरावर ‘बालसुरक्षा समिती’ स्थापन केली जाणार आहे. या समितीत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक पोलीस बीट अंमलदार यांचा समावेश असेल. ही समिती शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सातत्याने पालकांशी आणि मुलांशी संवाद साधणार आहे.

“बालकांच्या सर्वांगीण आणि सुरक्षित विकासासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध आहे. शाळा आणि अंगणवाडी स्तरावरूनच योग्य संस्कार आणि सुरक्षिततेचे धडे मिळाल्यास भविष्यातील अनेक संकटे टाळता येतील.”— मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Next Post

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon