• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात दोन संशयित आरोपींना अटक

चाळीसगाव (प्रतिनिधी):- राज्य उत्पादन शुल्क विभागाने चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील देवळी शिवार परिसरात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यासह तब्बल १२ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून महागडी कार आणि प्रतिबंधित मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-13-at-19.22.47.mp4

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि नाशिक विभागाच्या उप आयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. निरीक्षक के. एन. गायकवाड यांना चाळीसगाव ते मालेगाव रस्त्याने अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देवळी शिवारात सापळा रचून एमएच-१८ सीएल ८३०३ क्रमांकाची मारुती सुझुकी अर्टिगा कार थांबवून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आणि दमण येथे विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. एकूण अंदाजे किंमत १२,९१,१०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सचिन भिकन पाचपुते (वय २७) आणि मिथुन महादू मोरे (वय ४०, दोघेही राहणार विंचूर, ता. जि. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई निरीक्षक के. एन. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. डी. बागले, जवान बी. एन. पाटील, व्ही. बी. परदेशी आणि चालक एम. डी. पाटील यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

Next Post

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!