• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in Uncategorized
0
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक, पोलीस निरीक्षकाच्या उद्दामपणाची दिली माहिती

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID_20260211_220105.mp4

​ जळगाव विशेष प्रतिनिधी : शासकीय मालमत्तेची चोरी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत, जाब विचारण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मी कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे, पण अडीच महिने झाले तरी मुरूम चोरांवर कारवाई का झाली नाही?” असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे. तसेच सावदा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचा उद्दामपणा त्यांनी पत्रकारांचे समोर मांडला.

​सुमारे अडीच महिन्यांपूर्वी ४० ते ५० हजार ब्रास मुरूम चोरी झाल्याची तक्रार पुराव्यासह एका व्यक्तीने केली होती. मात्र, सावदा पोलिसांनी ही तक्रार महसूल विभागाकडे वर्ग केली. डिसेंबरमध्ये विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्याने पोलीस निरीक्षकाला संताप झाल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. अखेर इरिगेशन विभागाने तक्रार दिल्यानंतर एफआयआर दाखल झाला, पण तपासाच्या नावाखाली टोलवाटोलवी सुरूच होती.

​अडीच महिने उलटूनही कारवाई का झाली नाही, याचा जाब विचारण्यासाठी खडसे पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी “मी माझ्या पद्धतीने कितीही वेळ चौकशी करेन, मला तुमचे बंधन आहे का” असे उत्तर दिले. या वादादरम्यान संवादात काही अपशब्द वापरले गेल्याने खडसे यांनी माफीही मागितली. मात्र, सावदा पोलीस ठाण्याच्या परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवरून खडसे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याची भूमिका घेताच, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एकीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणतात की आम्ही 29 जानेवारी 2026 रोजी एका फिर्यादी ने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे .सदर या गुन्ह्यात अज्ञात आरोपी आहे. याचा शोध घेणे सुरू आहे. असे प्रभारी अधिकारी विशाल पाटील यांनी केसरीराजशी बोलताना सांगितले. आता हे प्रकरण येणाऱ्या अधिवेशनात गाजणार आहे. असे जाणकारांचे मत आहे.

​“शासनाचा मुरूम चोरीला गेला, संबंधित व्यक्तीने व्हिडिओ व ऑडिओ त्याचे पुरावे दिले, तरीही पोलीस कारवाई करत नाहीत. उलट भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांवर बोललो तर माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. मी या अन्यायाविरुद्ध आणि मुरूम चोरीच्या प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे.”
​- आ. एकनाथराव खडसे, विधान परिषद.


 

 

Previous Post

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

Next Post

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon