• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन सोहळा उत्साहात साजरा होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन सोहळा उत्साहात साजरा होणार

जळगावात इंद्रप्रस्थ नगरमध्ये आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील ‘योगिराज श्री गजानन महाराज बहुउदेशीय संस्था’ (केशरबाग, इंद्रप्रस्थ नगर) यांच्या वतीने शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामूहिक पारायण, महाशिवपुराण कथा
५ ते ७ फेब्रुवारी या काळात दररोज दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत ग्रंथाचे वाचन केले जाईल. ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदेकर यांच्या रसाळ वाणीतून कथा प्रवचन होणार आहे. रविवारी ८ फेब्रुवारी सकाळी ६ वा.रुद्राभिषेक (मंगल स्नान), ७ ते १२ वा. पादुका पूजन, होम हवन, महाआरती.
दुपारी १२ ते २ वा. महाप्रसाद (भंडारा).सायंकाळी ४ ते ८ वा. पालखी मिरवणूक सोहळा, महाआरती आणि दीपोत्सव होणार आहे.

या महोत्सवाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष बापूराव चव्हाण, सचिव गणेश भीमराव शेळके आणि विश्वस्त प्रविण सदाशिव पाटील यांनी केले आहे.

Tags: shri.gajanan maharaj paragtdin sajra
Previous Post

महाराष्ट्राच्या रेल्वे परिवर्तनाचा वेग सुसाट : स्थानक आधुनिकीकरणासाठी ५,६७५ कोटी रुपयांची तरतूद

Next Post

खा. मनोज तिवारींना सोडून परत येणाऱ्या एस्कॉर्ट वाहनाची रिक्षाला जबर धडक, ८ जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खा. मनोज तिवारींना सोडून परत येणाऱ्या एस्कॉर्ट वाहनाची रिक्षाला जबर धडक, ८ जण जखमी

खा. मनोज तिवारींना सोडून परत येणाऱ्या एस्कॉर्ट वाहनाची रिक्षाला जबर धडक, ८ जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी २९ पासून विशेष लोक अदालत
1xbet russia

जळगावात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’; प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी

May 9, 2026
ट्रेडिंगच्या नावाखाली जळगावकराची १५ लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

ट्रेडिंगच्या नावाखाली जळगावकराची १५ लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

May 9, 2026
जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी
1xbet russia

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

May 9, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी २९ पासून विशेष लोक अदालत

जळगावात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’; प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी

May 9, 2026
ट्रेडिंगच्या नावाखाली जळगावकराची १५ लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ट्रेडिंगच्या नावाखाली जळगावकराची १५ लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!