• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१३ लाखांच्या ९ मोटारसायकलींसह आंतरराज्य टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
१३ लाखांच्या ९ मोटारसायकलींसह आंतरराज्य टोळी जेरबंद

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई

रावेर ( प्रतिनिधी ) – शहरातून चोरीला गेलेल्या एका बुलेटचा तपास करत असताना, रावेर पोलिसांनी आंतरराज्य स्तरावर दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण ९ महागड्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

डिसेंबर २०२५ मध्ये जळगाव येथील एक फिर्यादी रावेरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आले होते. त्यांची नवीन पांढऱ्या रंगाची बुलेट घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, परंतु आरोपींनी चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते.

तपासादरम्यान पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरीची बुलेट शिरपूर येथे विकली गेली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकाने चोपडा आणि नंतर यावल तालुक्यातील कोरपावली येथे पाठलाग करून तीन संशयितांना ताब्यात घेतले.

गौरव दत्तात्रय तायडे (वय २० वर्षे), तौसिफ तय्यब कुलकर्णी,  अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (वय २० वर्षे, सर्व रा. कोरपावली, ता. यावल, जि. जळगाव) हे आरोपी केटरिंगच्या कामासाठी गुजरात राज्यातील वडोदरा व इतर शहरांत जात असत. तिथे रेकी करून त्यांना आवडलेल्या महागड्या दुचाकी चोरून ते महाराष्ट्रात आणत. सुरुवातीला दुचाकी लोटत नेणे आणि नंतर लॉक तोडून ती पळवणे अशी त्यांची पद्धत होती.

चोरी केलेल्या गाड्या ते कोरपावली गावात किंवा एकांत स्थळी लपवून ठेवत आणि नंतर कोणाच्या तरी मदतीने बनावट आर.सी. बुक बनवून त्यांची विक्री करत असत. पोलिसांनी आरोपींकडून वाहने जप्त केली आहेत. यात ४ रॉयल एनफिल्ड (बुलेट) (किंमत प्रत्येकी २ लाख रुपये), १ सुझुकी बर्गमन (किंमत १.२० लाख रुपये), १ यामाहा R15 (किंमत १.८० लाख रुपये), ३ इतर दुचाकी (ऍक्टिव्हा व स्प्लेंडर), एकूण जप्त किंमत १३,१०,०००/- रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व त्यांच्या पथकाने केली. न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी साथीदार वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

निमड्या क्षेत्रात सहा शिकारी, हत्यारासह जेरबंद

Next Post

महाराष्ट्राच्या रेल्वे परिवर्तनाचा वेग सुसाट : स्थानक आधुनिकीकरणासाठी ५,६७५ कोटी रुपयांची तरतूद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

महाराष्ट्राच्या रेल्वे परिवर्तनाचा वेग सुसाट : स्थानक आधुनिकीकरणासाठी ५,६७५ कोटी रुपयांची तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon