• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंचायत समिती, अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

गटविकास अधिकाऱ्यांचे तक्रारीवरून कारवाई

जळगाव | प्रतिनिधी – पंचायत समिती अमळनेर येथे शासकीय कामकाजात बनावट कागदपत्रे तयार करून गैरप्रकार केल्याप्रकरणी संबंधित संशयित योगेश मोहन पवार रा.अमळनेर या व्यक्तीविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र रामसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपीने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट सही करून तसेच खोटे दस्तऐवज तयार करून शासकीय कामकाजात वापर केल्याचा आरोप आहे. सदर प्रकारामुळे कार्यालयीन शिस्त व प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल, संबंधित तक्रारी, नोटीस, खुलासे व कागदपत्रांचा अभ्यास करून प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचा प्रकार आढळून आल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. खुलासे सादर करण्यात आले असले तरीही अहवाल व पुराव्यांच्या आधारे सदर बाब अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्याने फौजदारी कारवाईचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत असून, दोषी आढळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शासकीय कामकाजात पारदर्शकता, शिस्त व कायद्याचे पालन राखण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


 

 

Previous Post

जळगावात हळहळ : आजाराला कंटाळून ३४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Next Post

जीवे ठार मारण्यासाठी विहिरीत ढकलले : मात्र पोहत बाहेर येऊन तरुणाने वाचवला जीव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जीवे ठार मारण्यासाठी विहिरीत ढकलले : मात्र पोहत बाहेर येऊन तरुणाने वाचवला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon