• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका ; असू शकतात मेंदूच्या आजाराचे संकेत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका ; असू शकतात मेंदूच्या आजाराचे संकेत !

जळगावात महादेव हॉस्पीटल येथे न्यूरोलोजी विभागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

जळगाव ( प्रतिनिधी ) – धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी ही एक सामान्य समस्या मानली जाते. मात्र, प्रत्येक वेळी डोकेदुखी म्हणजे केवळ थकवा नसून, ते मेंदूच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव येथील महादेव हॉस्पिटलतर्फे जनजागृती करण्यात येत आहे.

अनेकदा डोकेदुखीसोबत लक्षणे जाणवल्यास त्वरित सावध होणे गरजेचे आहे. सतत अशक्तपणा जाणवणे, तीव्र अंगदुखी होणे, दृष्टी कमकुवत होणे (धूसर दिसणे),  वारंवार चक्कर येणे, चेहरा किंवा शरीराच्या इतर अवयवांना मुंग्या येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने महादेव हॉस्पीटल येथे तपासणीसाठी यावे. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ.कमलेश तायडे यांची सेवा नागरिकांना उपलब्ध आहे.

प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे (दिल्ली) यांच्या मते, ही लक्षणे मेंदूला होणारा कमी रक्तपुरवठा, मेंदूतील रक्तस्त्राव किंवा मेंदूतील गाठ (Tumor) यांसारख्या गंभीर आजारांची चिन्हे असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हा धोका जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जळगावकर नागरिकांसाठी महादेव हॉस्पिटल येथे या आजारांवरील उपचारांची सोय उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यानगर, आकाशवाणी चौक येथे प्रा. एन.जी. चौधरी (9325150004), डॉ. संस्कृती भिरूड, (9588476596)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

राज्यातील २९ महापालिकांतील महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला

Next Post

किन्ही शिरपूर एमआयडीसीत ३० हजार लिटर संशयास्पद इंधन जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किन्ही शिरपूर एमआयडीसीत ३० हजार लिटर संशयास्पद इंधन जप्त

किन्ही शिरपूर एमआयडीसीत ३० हजार लिटर संशयास्पद इंधन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!