• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून सुऱ्याने हल्ला; एकाच कुटुंबातील तिघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील घटना

धरणगाव (प्रतिनिधी): मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे घडली आहे. या वादात आरोपीने सुऱ्याने (चाकू) हल्ला केल्यामुळे एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि वडील असे तिघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरण धरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुसळी येथील रहिवासी गजानन देविदास ढमाले (वय ४३) यांच्या मुलाचा आणि आरोपींच्या मुलांचा काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास गजानन ढमाले यांच्या घरासमोर संशयित आरोपींनी त्यांना गाठले.

जुना वाद उकरून काढत आरोपींनी गजानन ढमाले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गजानन यांची पत्नी सपना ढमाले आणि वडील देविदास ढमाले धावून आले असता, आरोपीने आपल्या कमरेला लावलेला चाकू काढून गजानन यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या पत्नीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आणि वडिलांच्या डाव्या खांद्यावर व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

या घटनेनंतर जखमींनी धरणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गजानन देविदास ढमाले, सपना गजानन ढमाले आणि देविदास मडकू ढमाले या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.धरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विठ्ठल पाटील पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बदलविण्यापेक्षा स्वत:ला बदला.. ‘आनंदम्’ मंत्र जपा…

Next Post

पाठीतील मणक्याच्या फ्रॅक्चरमुळे ७५ वर्षीय महिलेचे निकामी पाय शस्त्रक्रियेमुळे पूर्ववत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाठीतील मणक्याच्या फ्रॅक्चरमुळे ७५ वर्षीय महिलेचे निकामी पाय शस्त्रक्रियेमुळे पूर्ववत

पाठीतील मणक्याच्या फ्रॅक्चरमुळे ७५ वर्षीय महिलेचे निकामी पाय शस्त्रक्रियेमुळे पूर्ववत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon