• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोनावर लस शोधल्याचा ‘या’ कंपनीचा दावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2020
in भारत
0

न्यूयॉर्क : जगाला वेठीस धरणाऱ्या करोनावर औषध शोधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशातच प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने करोनावर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला केला आहे. या व्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, या व्हॅक्सिनची आता मानवावर चाचणी घेण्यास सुरूवात करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीच्या या दाव्यामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.

कंपनी जुलै महिन्यामध्ये माणसावर या व्हॅक्सिनच्या चाचणीला सुरूवात करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. हे व्हॅक्सिन करोनावर 100 टक्के उपायकारक ठरेल असा अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. पण, त्याआधीच अमेरिकेने जॉन्सन अँड जॉन्सनसोबत या व्हॅक्सिनसाठी करार केला आहे. या करारानुसार कंपनी अमेरिकेसाठी या व्हॅक्सिनचे 1 बिलियन डोस तयार करणार आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जुलै महिन्यामध्ये या व्हॅक्सिनच्या माणसावरील चाचणीला सुरूवात करेल. कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार आहे. यासाठी कंपनीने 18 ते 65 या वयोगटातील 1,045 जणांची निवड केली आहे. वृद्धांवर हे व्हॅक्सिन परिणामकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी 1045 जणांमध्ये काही 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेची मॉडर्ना (Moderna Inc) ही बायोटेक कंपनीही व्हॅक्सिन बनवण्यामध्ये पुढे आहे. करोनाच्या 600 रुग्णांवर कंपनीने आपल्या व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. रुग्णांवर याचा काय परिणाम होतो त्याचा अभ्यास कंपनीकडून सुरू आहे. करोना व्हॅक्सिन बनवण्यामध्ये एस्ट्राजेनेका, सनोफी, फाइजर आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांसारख्या कंपन्याही आहेत. या कंपन्यांच्या व्हॅक्सिनची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. जगभरात सध्या जवळपास 10 व्हॅक्सिनची मानवावर चाचणी सुरू आहे. सुरक्षित आणि परिणामकारक व्हॅक्सिन येण्यास ट्रायल सुरू झाल्यानंतर साधारणपणे 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो असे तज्ञ लोकांकडून सांगण्यात येत आहे.


 

 

Previous Post

अरे बापरे….! जळगाव जिल्ह्यात आज आणखी 114 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

Next Post

वुहानमधून पसरलेल्या कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु – लोबसँग सॅनगे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वुहानमधून पसरलेल्या कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु - लोबसँग सॅनगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon