• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेचा सुरक्षित सेवेचा रेकॉर्ड ; एप्रिल 2019 ते मार्च 2020 कालावधीत अपघातात जीवितहानी नाही

सेवा सुरू झाल्यापासून प्रथमच नावावर नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतूक देणारी सर्वात मोठी यंत्रणा आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत रेल्वेने सर्वात सुरक्षित सेवा देली. वर्षभरामध्ये कोणत्याही रेल्वे अपघातात जीवितहानी झाली नाही. सन 1853 मध्ये रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून प्रथमच हा रेकॉर्ड रेल्वेच्या नावावर नोंदवला गेला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून सुरक्षाविषयक उपाययोजनांवर भर देण्यात आला. यामध्ये मानवी रेल्वे फाटकांचे उच्चाटन, पूल (आरओबीज), भुयारी मार्ग तयार करणे, पुलांचे पुनर्वसन, रेल्वे रुळांचे सर्वाधिक नूतनीकरण, त्यांची प्रभावी देखभाल, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कडक देखरेख, रेल्वे कर्मचाऱ्यांचे सुधारित प्रशिक्षण, सिग्नलिंग यंत्रणेत सुधारणा, सुरक्षेच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक आयसीएफमधून टप्प्याटप्प्याने आधुनिक आणि सुरक्षित एलएचबी कोचमध्ये रुपांतरण आदींचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.
यासह रेल्वेची सुरक्षा वाढविण्यासाठी 2019-20 मध्ये एकूण 1,309 रेल्वेवरील पूल आणि भुयारी मार्गांची निर्मिती केली. शिवाय, 285 रेल्वे फाटक सिग्नलद्वारे एकत्रित केले. त्यांची संख्या 11 हजार 639 आहे. तर यांत्रिक सिग्नलिंग असणाऱ्या 84 स्थानकांत इलेक्‍ट्रॉनिक सिग्नल लावले. सन 2017-18 मध्ये राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष (आरआरएसके) तयार केला. त्यांतर्गत वार्षिक 20 हजार कोटी रुपयांनुसार पुढील 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये खर्च करण्याच्या तरतुदीनुसार तातडीच्या स्वरुपाची अत्यंत गंभीर सुरक्षा कामे करणे शक्‍य झाल्याचे प्रशासनाने सांगितले.


 

 

Previous Post

देशात प्रथमच सक्रिय बाधितांच्या पुढे गेली करोनामुक्त झालेल्यांची संख्या

Next Post

नाशिकच्या मंदिरात तांब्या-पितळेच्या वस्तूंची चोरी, चप्पल काढून चोर देवघरात,

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नाशिकच्या मंदिरात तांब्या-पितळेच्या वस्तूंची चोरी, चप्पल काढून चोर देवघरात,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon