• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एक लाखाच्या बदल्यात पाच लाखाचा मोह पडला भारी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

लाखांची  रोकड घेऊन सात जण फरारी !

बोदवड (प्रतिनिधी) :- युट्युबवर एक लाख रुपयांच्या बदल्यात ५ लाख रुपयांचे आमिष देऊन मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून एक लाखांची रोकड जबरदस्तीने हिसकावून ७ जणांनी पळ काढल्याची घटना २७ रोजी मुक्ताईनगर रोडवरील नांदगाव उड्डाणपुलाजवळील कोल्हादी गावाकडे जाणार्या रस्त्यावर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी ७ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (२७ नोव्हेंबर २०२५) सकाळी  ६ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर रोडवर फिर्यादी प्रेमचंदजी पिपलोदिया (वय ४४, व्यवसाय-इलेक्ट्रिक दुकान, रा. डाक बंगला जवळ, सुसनेर, ता. सुसनेर, जि. आगर, मध्य प्रदेश) यांना आरोपींनी युट्यूब व्हिडिओद्वारे अमिष दाखवून फिर्यादींना वर नमुद ठिकाणी बोलावले आणि “भारतीय बच्चो का बँक” असे लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यांमधील नोटा देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, फिर्यादींनी एक लाख देण्याचे नाकारल्यावर आरोपी क्रमांक १ ते ७ यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्र गिरीराज परमानंदजी पवार यांना मारहाण करून फिर्यादीजवळ असलेली पिशवीत ठेवलेली रोकड हिसकावून नेली.

या आरोपींमध्ये सैय्यद साबीर सैय्यद शफिक (वय ३०, रा. कु-हा काकोडा, ता. मुक्ताईनगर),अंकल अशोक पारधी (वय २८, रा. रेवती, ता. बोदवड),करण किरण बोदडे (रा. शेलवड, ता. बोदवड),प्रशांत समाधान पाटील (रा. कु-हा काकोडा, ता. मु.नगर),सैय्यद शेरीफ सैय्यद शफिक (रा. कु-हा काकोडा, ता. मु.नगर),निलेश ईश्वर गुरचळ (रा. नाडगाव, ता. बोदवड), विकी ईश्वर गुरचळ (रा. नाडगाव, ता. बोदवड).यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.


 

 

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांची पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट

Next Post

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon