• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हा पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ यशस्वी

१६१ पेक्षा अधिक गुन्हे दाखल, २६९ अधिकारी-अंमलदारांचा सहभाग

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाने मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभर भव्य ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले. सायंकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत सलग चार तास चाललेल्या या मोहिमेत तब्बल २६९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. या धडक मोहिमेत जिल्हाभरात विविध गुन्ह्यांची नोंद, तपासण्या आणि नियमभंगावरील कठोर कारवाया करण्यात आल्या.

या विशेष मोहिमेदरम्यान २,४५८ वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात आली. तसेच ८२ तडीपार आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. जिल्हाभरात विविध कायद्यांअंतर्गत एकूण १६१ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात दारूबंदी कायद्यान्वये ९०, जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ३४, शस्त्र कायद्यान्वये १ तर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये तब्बल २२ गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत १४ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली असून, एकूण १४८ प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील १३५ हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध ६७१ प्रकरणांत कारवाई करून पोलिसांनी ₹५ लाख १० हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा धडक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ची मोहीम पुढील काळातही सातत्याने राबवली जाणार आहे. जिल्हाभरातील पोलिसांच्या या समन्वित आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्था टिकवण्याच्या दिशेने पोलिसांची ही मोहीम प्रभावी ठरल्याचे चित्र दिसून आले.


 

 

Tags: jilha police opretion all aaut news
Previous Post

मोहन नगर परिसरातील घराला लागली आग

Next Post

एसटी वर्कशॉपच्या हेड मॅकेनिकने  गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

एसटी वर्कशॉपच्या हेड मॅकेनिकने  गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon