• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वॅक्सीनबाबत चीनचे गौडबंगाल ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लंडनमधील चिनी राजदूतांनी एका बैठकीत म्हटले की, त्यांच्या देशाने कोरोना लस तयार केली आहे. पण नंतर चीन यावरून पलटला. एका वृत्तसंस्थेनुसार, चिनी राजदूत लियू शाओमीन्ग यांनी बैठकीत म्हटले होते- ‘आम्ही कोरोना लसीच्या चौथ्या टप्प्यातील चाचणीपर्यंत पोहोचलो आहे. आम्हाला ती जगाला उपलब्ध करुन द्यायची आहे.’ चौथ्या चाचणीचा अर्थ असा की लस मोठ्या लोकसंख्येस देण्यासाठी तयार आहे.

नंतर जेव्हा चीनी दूतावासाला या विधानाबद्दल विचारले तेव्हा एक ट्रान्सक्रिप्टची लिंक पाठवली गेली. अहवालानुसार, ट्रान्सक्रिप्ट मध्ये राजदूताचे शब्द बदलून लस ‘दुसर्‍या टप्प्यात’ असण्याबाबत लिहिले गेले.
पण वृत्तसंस्थेनुसार, लियू शाओमीन्ग यांनी बैठकीत इंग्रजीमध्ये भाषण केले होते. ते लस चौथ्या टप्प्यात असल्याबद्दल बोलत असल्याचे रेकॉर्डिंगमध्ये ऐकले जाऊ शकते.

काही अहवालामध्ये असे म्हटले जात आहे की, चीनने स्वत:च्याच राजदूताचे भाषण ‘सेन्सर’ केले आहे. तसेच बैठकीत ब्रिटनच्या उद्योग जगतातील आणि औषध कंपन्यांशी संबंधित लोक सहभागी झाले होते, जे राजदूतांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले.

चिनी राजदूत लियू शाओमीन्ग यांनी या बैठकीत सांगितले की, चीन लस उत्पादनाच्या प्रगत अवस्थेत पोहोचला आहे. असे मानले जात आहे की, चीनला पश्चिमी देशांना सध्या हे सांगायचे नाहीये कि ते लस तयार करण्यात इतर देशांपेक्षा पुढे जात आहेत.

मागच्या महिन्यात झालेल्या बैठकीत चिनी राजदूत लियू शाओमीन्ग म्हणाले होते- आमची इच्छा आहे की, लस उपलब्ध व्हावी व ती गरीब आणि कमी विकसित देशांना उपलब्ध व्हावी. आमचा असा विश्वास आहे की, कोविड-१९ ने जगाला जवळ आणले आहे. आम्ही माणुसकीच्या सामान्य भविष्यावर विश्वास ठेवतो.


 

 

Previous Post

मुंबईत अचानक एक महात्मा झाला तयार – संजय राऊत

Next Post

राज्यात पॉझिटिव्ह रूग्णाला निगेटिव्ह ठरवणारं रॅकेट – प्रवीण दरेकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात पॉझिटिव्ह रूग्णाला निगेटिव्ह ठरवणारं रॅकेट - प्रवीण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात ’आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

June 20, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

जळगावात रेल्वे रुळ ओलांडताना मध्यप्रदेशातील मजूर महिलेचा मृत्यू

June 20, 2026
प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 19, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार
1xbet russia

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात ’आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

June 20, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

जळगावात रेल्वे रुळ ओलांडताना मध्यप्रदेशातील मजूर महिलेचा मृत्यू

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon