• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

मोहलाई गावात पोहोचली लालपरी, गावकऱ्यांकडून चालक-वाचकांचे स्वागत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोहलाई गावात पोहोचली लालपरी, गावकऱ्यांकडून चालक-वाचकांचे स्वागत !


दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील पाचोरा-सोयगाव तालुक्यात मोडते गाव

पाचोरा (प्रतिनिधी) :- सोयगाव तालुक्यातील मोहलाई गावात लालपरी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष उलटले तरीही पोहचली नव्हती. बाजारासाठी गावकऱ्यांना तब्बल ६ किमी लांब असलेला नगरदेवळा गाठावे लागत होते. ग्रामपंचायतीने गावात बस फेरी सूरू करण्याची मागणी लावून धरली. मागणीला यश आले अन् आता पहिल्यांदाच लालपरी गावात आली. लालपरीचा स्वागतासाठी गाव एकवटले. यावेळी युवा कार्यकर्ते हर्षवर्धन रावसाहेब पाटील यांच्याहस्ते बस वाहक चालकाचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

सोयगाव तालुक्यातील मोहलाईचे सरपंच संदीप राठोड, माजी सरपंच राजेंद्र दुधे, आखतवाड्याचे माजी सरपंच संजय परदेशीं, शुभम धनगर, पोलीस पाटील यांनी बसचालक ज्योतीराम महाजन, वाहक पंकज पाटील यांचे स्वागत केले. मोहलाई हे गांव अर्धे जळगाव जिल्ह्यात तर बाकीचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात येते. ग्रामपंचायत कारभार हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील मोहलाई गावात चालतो. या गावात बस सेवा नसल्याने येथील ग्रामस्थ, रुग्ण, बाजारासाठी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी नगरदेवळा येथे ये-जा करतात. बस सेवा सुरू झाल्याने दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयीचे झाले आहे. या भागात बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी होती. त्या साठी शुभम धनगर यांनी पाठपुरावा केला आणि त्याला यश आले आहे. आता बससेवा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. आता ही बस नगरदेवळा येथुन सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता विद्यार्थी आणि प्रवासी घेऊन मोहलाई पर्यंत जाऊन परत येणार आहे.


 

 

Tags: mohlai gavat pohochali lalpari
Previous Post

बंद घर फोडून चोरटयांनी ६५ हजारांच्या वस्तू केल्या लंपास

Next Post

तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon