• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परिचारीकांना जर्मनीत प्लेसमेंटच्या मोठया संधी — परमजित सेहगल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
परिचारीकांना जर्मनीत प्लेसमेंटच्या मोठया संधी — परमजित सेहगल

जळगाव ( प्रतिनिधी ) – नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थी व विद्यार्थींनीना जर्मन देशात रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध असून कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या आधारावर या संधी मिळवू शकतो असे प्रतिपादन अ‍ॅझ ईडीयु कॉर्पो ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट इंडस्ट्रीचे चेअरमन परमजित सेहगल यांनी आज गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये केले.
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीतील प्लेसमेंट संदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अ‍ॅझ ईडीयु कॉर्पो ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट इंडस्ट्री नवी दिल्ली आणि गोदावरी नर्सिंगच्या प्लेसमेंट सेलच्या सहकार्याने पार पडला.

कार्यक्रमासाठी परमजीत सेहगल, डायरेक्टर कन्सल्टंट, आणि  स्नेहलता, जनरल मॅनेजर,हे विशेष मार्गदर्शक म्हणून तर प्राचार्य विशाखा गणविर, उपप्राचार्य जयसिंग ढाया,प्रा मनोरमा कश्यप इ उपस्थीत होते. पुढे बोलतांना परिचारीकांना विविध देशात मोठया संधी असल्या तरी अनेक दिव्य पार पाडावे लागते परंतू जर्मनीतील करिअर संधींसाठी आवश्यक कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. यासाठी आवश्यक कागदपत्र व प्रशिक्षणाच्या संधी देखिल मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याचे सांगितले. स्नेहलता यांनी अनेक वेळा परदेशातील संधीबाबत फसवणूकीचे प्रकार समोर आले असून विदयार्थ्यांनी फसवणूक होवू नये म्हणून कशी काळजी घ्यावी,योग्य संस्थांची निवड कशी व का करावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथीचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले तर सुत्रसंचालन व आभार प्रा मनोरमा कश्यप यांनी मानले. यशस्वीतेसाठी गोदावरी नर्सिंगचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कर्तव्यावर राहून सतर्कतेने टाळला रेल्वे अपघात : भुसावळच्या रोहित बोरीकर, संतोष चौधरी, श्रीनिवास सिंह यांचा सन्मान

Next Post

खेळात टीमवर्क, उत्साह, नियोजनासह कमालीचा संयम महत्वाचा : डॉ. उल्हास पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खेळात टीमवर्क, उत्साह, नियोजनासह कमालीचा संयम महत्वाचा : डॉ. उल्हास पाटील

खेळात टीमवर्क, उत्साह, नियोजनासह कमालीचा संयम महत्वाचा : डॉ. उल्हास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
1xbet russia

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोऱ्यात लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपी जेरबंद

July 1, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

July 1, 2026
वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप
1xbet russia

वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोऱ्यात लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपी जेरबंद

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon