• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम

विविध विभागातील तज्ञांची नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) – शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सोबत घेऊन रूग्णसेवेच्या आरोग्यधामला महादेव हॉस्पीटलच्या माध्यमातून सुरूवात झाली आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना अत्यल्प दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प या रुग्णालयाने केला आहे.
आजच्या काळात वाढती लोकसंख्या, जीवनशैलीतील बदल आणि विविध आजारांच्या वाढत्या समस्या यामुळे आरोग्यसेवेत अधिक सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर व्यवस्थापन गुरू डॉ. प्रशांत वारके आणि डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार  हे रुग्णालय सुरू करण्यात आले असून आधुनिक सुविधा रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २४ तास आपत्कालीन विभाग, सुसज्ज आयसीयू, नवजात शिशूंसाठी एनआयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, रेडिओलॉजी विभाग (सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे), तसेच पूर्ण सुसज्ज तपासणी प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. रुग्णांना सर्व उपचार एका छताखाली मिळावेत यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.तज्ज्ञांची टीम अनुभवी आणि गुणी डॉक्टरांची फळी, प्रशिक्षित नर्सेस व पॅरामेडिकल कर्मचारी हे या रुग्णालयाचे बळ आहे. हृदयविकारतज्ज्ञ, मेंदू व मणका विकारतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, किडनी व मूत्रविकारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ अशा विविध शाखांतील तज्ज्ञांची सेवा येथे उपलब्ध आहे.समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना उपचार मिळावेत यासाठी परवडणार्या दरात सेवा देण्याचा संकल्प रुग्णालय प्रशासनाने केला आहे. आपल्या शहरात इतक्या आधुनिक आणि सर्व सुविधा असलेले रुग्णालय सुरू झाल्याने आता मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्याची गरज राहणार नाही.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वाळू वाहतूक उठली जीवावर : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत आई- मुलगा ठार तर पतीसह लहान मुलगा गंभीर जखमी !

Next Post

गोल्डन शॉट : प्रियदर्शिनी त्रिपाठीचे नेमबाजीत सुवर्ण यश!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोल्डन शॉट : प्रियदर्शिनी त्रिपाठीचे नेमबाजीत सुवर्ण यश!

गोल्डन शॉट : प्रियदर्शिनी त्रिपाठीचे नेमबाजीत सुवर्ण यश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार
Uncategorized

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले
1xbet russia

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

August 17, 2026
बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई
Uncategorized

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon