• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारत आणि चीन यांच्यातील वाद हा सोशल मीडियापर्यंत पोहचला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत आणि चीन यांच्यातील वाद हा सोशल मीडियापर्यंत पोहचला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अमूलने चीनविरोधी एक कार्टून प्रकाशित केले होते त्यावरून मोठे रामायण घडले. अमूलने तीन जून रोजी चीनविरोधात एक कार्टून प्रकाशित केले होते. त्यामुळे ट्विटरने त्यांचे अधिकृत खाते ब्लॉक केले होते. अमूलचे खाते बंद केल्यानंतर ट्विटरवर नेटकऱ्यांनी चीन आणि ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लागेचच ट्विटरने अमूलचे खाते उघडत सेफ्टी प्रोटोकॉलमुळे खाते ब्लॉक केल्याचे म्हटले.

मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर #AmulVsChina असा हॅश टॅग ट्रेंड होत आहे, नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अमूलचे ट्विटर खाते पुन्हा एकदा सुरू झाले आहे. पण चीनच्या संबंधित एक कार्टून ट्वीट केल्यानंतर अमूलचे खाते Restricted झाल्याचा मेसेज आला होता. ट्वीटरचे असे म्हणणे आहे की, सिक्युरिटीच्या दृष्टीने पाहिले असता त्यांची ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. तर ट्वीटरने अमूल कंपनीचे अकाउंट ब्लॉक केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

अमूल कंपनीने तीन जून रोजी क्रिटिव्ह कॅम्पेन Exit The Dragon? असे होते. त्यामध्ये चीनच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यासंबंधित एक कार्टून पोस्ट करण्यात आले होते. त्याखाली About the boycott of Chinese products.असे कॅप्शनही लिहण्यात आले होते. अमूलच्या कार्टूनमध्ये लाल आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये आइकॉनिक अमूल गर्लला एका ड्रॅगनसोबत लढून वाचताना दाखवण्यात आले आहे. याच कार्टमध्ये बॅकग्राहउंडला चिनी व्हिडियो-शेअरिंग मोबाइल अॅप टिकटॉकचा लोगा दाखवण्यात आला आहे. त्याशिवाय मोठ्या अक्षरात अमूल ‘Made In India’ ब्रँड असे लिहलेले आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात आणखी १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले !

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज ऑनलाइन सभा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज ऑनलाइन सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 20, 2026
तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
1xbet russia

तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

May 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon