• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंप्राळा हूडको परिसरात बंदुकीने दहशत माजवणाऱ्या दादूला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंप्राळा हूडको परिसरात बंदुकीने दहशत माजवणाऱ्या दादूला अटक

जळगाव शहरात रामानंदनगर पोलिसांची धडक कारवाई

जळगाव  ( प्रतिनिधी ) – रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी बंदूक घेऊन पिंप्राळा परिसरात दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. याच सूचनांनुसार, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पिंप्राळा परिसरातील सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ दादू सपकाळे हा हुडको परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत आहे. त्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने बंद केली होती.

या माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने पिंप्राळा हुडको परिसरात महेंद्रचा शोध सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच महेंद्र पिंप्राळा रोडकडे पळू लागला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पथकाने त्याचा पाठलाग केला. तो खंडेराव नगरकडे पळत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.त्याच्या झडतीमध्ये २०,००० रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. आरोपी महेंद्र उर्फ दादू सपकाळे याच्यावर यापूर्वी रामानंद नगर पोलिस ठाण्यात एकूण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपुत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी आणि गोविंदा पाटील यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि सचिन रणशेवरे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharatपिंप्राळा हूडको परिसरात बंदुकीने दहशत माजवणाऱ्या दादूला अटक
Previous Post

विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट !

Next Post

तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने महसूल अधिकाऱ्यानेच केली २२ लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने महसूल अधिकाऱ्यानेच केली २२ लाखांत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon