• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

खान्देशातील ३१ हजार ६४८ नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या जळगाव परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडलातील ३१ हजार ६४८  वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडील प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता ११६.८८ मेगावॅट आहे. ७८  हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत २२० कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे.

दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेत ऑगस्टअखेर जळगाव मंडलातील १९ हजार ४९९ ग्राहकांनी ७२. ४९ मेगावॅट, धुळे मंडलातील ८ हजार ३६१ ग्राहकांनी ३०.७९ मेगावॅट तर नंदुरबार मंडलातील ३  हजार ७८८ ग्राहकांनी १३.६० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर उभारले आहेत. परिमंडलातील ३१ हजार ६४८ ग्राहकांपैकी २८ हजार ३५६ ग्राहकांच्या बँक खात्यात २२० कोटी ३६ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले असून, उर्वरित ग्राहकांचे अनुदान वळते करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव मंडलातील १७ हजार ४४० ग्राहकांना १३५ कोटी ४८ लाख, धुळे मंडलातील ७ हजार ४७३ ग्राहकांना ५८ कोटी ११ लाख तर नंदुरबार मंडलातील ३ हजार ४४३ ग्राहकांना २६ कोटी ७७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे संच बसवणाऱ्या वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या संचासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल जवळपास शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देता येते.  प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना लागणारे सोलर नेट मीटर महावितरणकडून विनामूल्य पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्यासोबत त्यांना मोबाईल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळेल. त्यानुसार त्यांना वीजबिल कमी करण्यासाठी नियोजन करता येत आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. महावितरण ही या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता राहत नाही. नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरू करेपर्यंत ‘फेसलेस’ व ‘पेपरलेस’ पद्धतीने काम चालू राहते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत गतिमानता आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळते. शिवाय योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे. वीजग्राहकांना नेट मीटरही महावितरणकडून देण्यात येते. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

–        आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल


 

 

Tags: PM Surya Ghar: Muft Bijli Yojana news
Previous Post

फुटबॉल स्पर्धेत  गोदावरी   स्कूल च्या  विद्यार्थीना रोप्य पदक

Next Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon