• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरीच्या संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरीच्या संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन 

जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी संस्थेचा आधारवड श्रीमती गोदावरी पाटील यांचे ३ संप्टेबर रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील हॉलमध्ये शोकसभेत वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह प्राध्याक,डॉक्टर,कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.यावेळी श्लोकांच्या माध्यमातून स्व. गोदावरी आजींना वंदन करत डॉ. एन एस आर्विकर यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला तर डॉ. प्रशांत सोळंके यांनी वैद्यकिय परिसरासाठी गोदावरी आजींचे प्रेम शब्दातून व्यक्त केले. गोदावरी आजींचा जिवनप्रवास जवळून पाहीलेल्या प्रमोद भिरूड यांनी आठवणींना उजाळा दिला. यानंतर कर्मचा—यांसह श्रध्दांसुमनांनी स्व. आजींना श्रंध्दाजली अर्पण केली.
 गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय,
येथे स्व. गोदावरी_ आई_ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करतांना प्राचार्य डॉ .विजयकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्व. गोदावरी आईंच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा उलगडा केला. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी पुष्प अर्पण करून आपली कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त केली.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी,
येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आपली आदरांजली वाहिली.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर
जळगाव येथे महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी गोदावरी आईंच्या कार्याचा व सामाजिक योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आपली आदरांजली वाहिली.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatगोदावरीच्या संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन
Previous Post

ट्रॅक्टरच्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन्ही भावांचा मृत्यू

Next Post

फुटबॉल स्पर्धेत  गोदावरी   स्कूल च्या  विद्यार्थीना रोप्य पदक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फुटबॉल स्पर्धेत  गोदावरी   स्कूल च्या  विद्यार्थीना रोप्य पदक

फुटबॉल स्पर्धेत  गोदावरी   स्कूल च्या  विद्यार्थीना रोप्य पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon