• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन तरुणीची शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी

जळगाव तालुक्यातील कंडारी शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कंडारी शिवारातील शेतातील घरात आठ ते दहा दिवसांपुर्वी नातेवाईकांकडे आलेल्या गतीमंद मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ नंतर उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील सावित्री गुरीलाल भिलाला (वय १६, मूळ रा. मलगावकोठा, ता. झिरण्या, जि. खरगोन, ह. मु. कंडारी, ता. जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. मध्यप्रदेशात राहणारे सावित्री भिलाला ही तरुणी आठ ते दहा दिवसांपुर्वी कंडारी येथे राहणारे नातेवाईक रवी पावरा यांच्या आली होती. रवी पावरा हे कंडारी येथील शेतकरी काशीनाथ चिंधू पाटील यांच्या शेतात मजूरीचे काम करीत असून तेथेच राहतात. सोमवारी सकाळी ते शेतात काम करण्यासाठी निघून गेल्यामुळे सावित्री ही घरी एकटीच होती. तीने झोपडीत गळफास घेत आत्महत्या केली. शेतातील कामे आटोपून पावरा हे घरी परतले असता, त्यांना सावित्री हीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी घटनेची माहिती लागलीच कंडारीचे पोलीस पाटील सुर्वे यांना दिली.

पोलिस पाटील सुर्वे यांनी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत सावित्री भिलाला हीला मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सावित्री भिलाला ही मुलगी गतीमंद असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यातूनच तीने गळफास घेतल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

००००००००००००००


 

 

Tags: nashirabad police stetion crime news
Previous Post

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत २ सख्ख्या भावांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत २ सख्ख्या भावांचा मृत्यू

भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत २ सख्ख्या भावांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
1xbet russia

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon