• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुटखातस्करी रोखली : मुक्ताईनगर तालुक्यात १ कोटींचा ऐवज जप्त !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुटखातस्करी रोखली : मुक्ताईनगर तालुक्यात १ कोटींचा ऐवज जप्त !

एलसीबी, स्थानिक पोलीस, अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबी, मुक्ताईनगर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईत ७७ लाख रूपयांच्या गुटख्यासह एकूण एक कोटी दोन लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आशिष राजकुमार जयस्वाल (रा. ग्राम भमोरी, वार्ड नं. १४ देवास, मध्यप्रदेश) आणि आशिफ खान बुल्ला खान (रा. शिवशक्ती नगर, दत्तवाडी, नागपुर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, गुटखा वाहतुक करणा-या वाहनासह एकुण १ कोटी २ लाख ३३ हजार ४६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई ही, एलसीबी, स्थानिक मुक्ताईनगर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने केली. यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, भरत पाटील तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ, सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, पोकॉ रवी धनगर, संदीप धनगर, चेतन महाजन व अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर बाविस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने व्यक्तीचा मृत्यू, रुग्णालयात आक्रोश  

Next Post

धावत्या रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुटखातस्करी रोखली : मुक्ताईनगर तालुक्यात १ कोटींचा ऐवज जप्त !

धावत्या रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon