• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाद घालणाऱ्यांना हटकले म्हणून वाईन शॉपमध्ये तोडफोड; मॅनेजरसह कामगारांना मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव : अजिंठा चौफुली परिसरात एका वाईन शॉपबाहेर वाद घालणाऱ्या दोन तरुणांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी दुकानात घुसून मॅनेजर आणि कामगारांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र युवराज सोनवणे (वय ३३, रा. सागर नगर) हे अजिंठा चौफुली येथील ‘राज वाईन शॉप’मध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाजवळ दोन व्यक्ती आपापसात वाद घालत होते. राजेंद्र सोनवणे आणि दुकानातील इतर कामगारांनी त्यांना ‘येथे वाद घालू नका’ असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला.

याचा राग आल्याने त्या दोघांनी दुकानावर हल्ला केला. त्यांनी जबरदस्तीने दुकानात प्रवेश केला आणि दगडाने काचेच्या दरवाजाची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी राजेंद्र सोनवणे आणि इतर कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केली.

या घटनेनंतर राजेंद्र सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 


 

 

Previous Post

घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली

Next Post

‘तू भाई झाला का?’ म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

'तू भाई झाला का?' म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon