• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारत आणि चीननं अधिक कोरोना चाचण्या केल्यास त्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – भारत आणि चीननं अधिक कोरोना चाचण्या केल्यास त्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत दोन कोटी चाचण्या केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी इतर देशातील कोरोना चाचण्यांची आकडेवारी दिली. जर्मनीमध्ये 40 लाख तर सर्वाधिक चाचण्या दक्षिण कोरियात करण्यात आल्या असून या ठिकाणी तीस लाख रुग्ण असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिनस् कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 19 लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 9 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्य़ंत 2 लाख 36 हजार 184 जणांना, तर चीनमध्ये 84 हजार 177 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताने आतापर्यंत 40 लाख जणांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अमेरिकेनं आतापर्यंत 2 कोटी पेक्षा जास्त कोरोना चाचण्या घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तुम्ही जेवढ्या जास्त चाचण्या घेता, तितके जास्त रुग्ण आढळून येतात, असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. जितक्या जास्त चाचणी होतील, तितके जास्त रुग्ण सापडतील, आपण जास्त चाचण्या घेत असल्यानं रुग्णांची संख्याही जास्त आहे, असे सांगताना ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीन देखील चाचण्यांची संख्या वाढवल्यास त्याठिकाणी अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील.

जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 68 लाखांपेक्षा अधिक आहे. यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्या 19 लाखापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील अमेरिकेत सर्वाधिक आहे. जगभरात कोरोना विषाणूमुळे जवळपास चार लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 1 लाखाहून अधिक रुग्ण हे एकट्या अमेरिकेतील आहेत.


 

 

Previous Post

ताप ,सर्दी खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करा – जिल्हाधिकारी

Next Post

शिरसोलीच्या ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोलीच्या ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !
1xbet russia

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon