• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ भांडणातून राग उफाळला, पत्नीला कुऱ्हाडीने जखमी करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
किरकोळ भांडणातून राग उफाळला, पत्नीला कुऱ्हाडीने जखमी करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या !

जळगाव तालुक्यातील बोरनार येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरनार येथे पती-पत्नीच्या वादात राग उफाळून आला. यात संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. १९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजता घडली. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.

आनंदा उर्फ छोटू महारु धामोळे (धनगर, वय ४५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी, २ मुलांसह ते राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)त्यांचा मोठा मुलगा विनोद याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. तर लहान मुलगा पप्पु हा दहावीत शिकत आहे. त्यांच्यासह घरात आनंदा धामोळे यांच्या आई या देखील राहतात. मात्र, त्या दोन दिवसांपासून जळगाव येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. त्यामुळे घरात धामोळे दांम्पत्य व दोन्ही मुलेच होती. त्यांची पत्नी रेखा धामोळे (वय ४१) यांच्यासोबत मंगळवारी दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पती आनंद यांचा किरकोळ वाद झाला. या वादातून संतापलेल्या आनंद धामोळे यांनी रागाच्या भरात पत्नी रेखा यांच्या डोक्यावर, हातावर कुऱ्हाडीने जबर वार केले.

या हल्ल्यात रेखा धामोळे गंभीर जखमी झाल्या. पत्नीचा मृत्यू झाला असे समजून, छोटू धामोळे यांनी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडून म्हसावद रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेखा धामोळे यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.(केसीएन)प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी धामोळे यांची दोन्ही मुले, विनोद ( वय १९) आणि पप्पू (वय १५) हे खालच्या घरात झोपलेली होती. तर दोन्ही पती-पत्नी वरच्या पत्र्याच्या खोलीत झोपली होती.

सकाळी ६ वाजता मोठा मुलगा विनोद झोपेतून उठल्यावर तो वरच्या खोलीत केला. त्यावेळी त्याला आई जखमी अवस्थेत दिसली. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने आईला रुग्णालयात दाखल केले. वडील घरात नसल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता, सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह म्हसावद रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळांजवळ आढळून आला.(केसीएन)दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये काही विषयांवरून किरकोळ वाद सुरू होते. मंगळवारी पहाटेही त्यांच्यात वाद झाले, याच वादातून हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

 

Previous Post

एमआयडीसीत स्पेक्ट्रम कंपनीमध्ये चोरी करणारे तिघे कामगार अटकेत

Next Post

दुभाजकावर दुचाकी आदळल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुभाजकावर दुचाकी आदळल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

दुभाजकावर दुचाकी आदळल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon