• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

नाट्यरंग संस्था, जळगावतर्फे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) :- सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यारे विवेकानंद प्रतिष्ठान संचालित शानबाग विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल व पंढरपूर वारीचे महत्व पटवून देणारी गाईड या एकांकिकेचा प्रयोग करण्यात आला. नाट्यरंग जळगाव निर्मित या एकांकिकेच्या सादरीकरणाने विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी पंढरपूर वारीचे अध्यात्मिक व सांस्कृतिक महत्वाचा भावस्पर्शी अनुभव घेतला.

गाईड या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन अमोल संगीता अरुण यांनी केले असून, कलावंत सुहास दुसाने व अथर्व रंधे यांनी उपस्थित बालप्रेक्षकांना या सादरीकरणाचा आनंद दिला. एकांकिकेचे पार्श्वसंगीत पियुष भुक्तार तर रंगभूषा व वेशभूषा दिशा ठाकूर यांनी केली होती. सुयोग राऊत आणि दर्शन गुजराथी यांनी रंगमंच व्यवस्था केली होती.

नाट्याच्या माध्यमातून अध्यात्म आणि श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव बालप्रेक्षकांना अनुभवता आला. एकांकिका सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून एकांकिकेतील आशय, भक्तीभाव आणि सादरीकरणाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. शालेय पातळीवर अशा प्रकारच्या कलाकृती विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीवर सकारात्मक प्रभाव टाकते, याची प्रचीती यावेळी आली.

Tags: शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव
Previous Post

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे होणार उद्घाटन..!

Next Post

शाळेत बाकावर बसला असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेत बाकावर बसला असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू !

शाळेत बाकावर बसला असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!