• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

चांदसर गावाजवळ वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2025
in Uncategorized
0
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला


महसूल पथकासह धरणगाव पोलिसांची कारवाई

धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चांदसर गावाजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता. त्यांच्यावर महसूल पथक आणि धरणगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत.

चांदसर गावाजवळ शुक्रवारी १८ जुलै रोजी रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत महसूल व धरणगाव पोलिस यांच्या संयुक्त पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवले. चांदसर गावात तसेच आजूबाजूच्या शेतांमध्ये आणि गिरणा नदी पात्रात वाळूची अवैध करणाऱ्या वाहनांचा कसून शोध घेण्यात आला. यावेळेस वाळूची अवैध वाहतूक करणारे काही वाहन मालक व त्यांच्या कुटुंबियांनी या पथकासोबत वाद घातला. या कारवाईत पाळधी पोलिसांच्या सहकार्याने पाच ट्रॅक्टर जप्त करून पाळधी पोलिस स्टेशन येथे आणून लावण्यात आली आहेत. या कारवाई वेळी चांदसर येथील गणेश कोळी या व्यक्तीने आपल्या साथीदारांसह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या उपस्थितीत पथकाला दमदाटी व शिवीगाळ करून दोन ट्रॅक्टर नदीच्या दिशेने गावाकडे पळवून नेले.

याचा शोध रात्री पोलीस व महसूल पथकाने घेतला. या पथकामध्ये तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, हेमंत महाजन, अमोल पाटील, आरिफ शेख, प्रकाश जामोदकर, राकेश पाटील, संदेश आखाडे, राहुल ढेरंगे, गौरव बाविस्कर, हर्षल थाटे, विश्वंभर शिरसाठ, शिवाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तोतया तिकीट निरीक्षकाला अटक, दामिनी पथकाची कारवाई

Next Post

उपआयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी, पशुपालकांशी साधला संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उपआयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी, पशुपालकांशी साधला संवाद

उपआयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी, पशुपालकांशी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
Uncategorized

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला
1xbet russia

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon