• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘मन्याड’च्या पाण्याची स्थानिक आमदाराची मागणी मंत्री महाजनांनी फेटाळली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘मन्याड’च्या पाण्याची स्थानिक आमदाराची मागणी मंत्री महाजनांनी फेटाळली

चाळीसगाव तालुक्यातील पाणी परिसरातील शेतकऱ्यांनाच मिळणार, विधानसभेत माहिती

जळगाव (प्रतिनिधी) :- मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातुन तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची मागणी केली. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सदर मागणी फेटाळून लावत पाणी देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आधीच पाण्याचे दुर्भिक्ष व वाढती पाण्याची तूट असणाऱ्या मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आ. बोरणारे यांनी आज विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेत त्यांनी पुढील मुद्दे मांडले की, वैजापूर तालुक्यातील वाकला परिसरात तापी खोऱ्याकडे म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात जे पाणी वाहून जातं त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प प्रस्तावित आहे. सदर प्रकल्प स्थळी पाणी उपलब्धता २. ३ दशलक्ष घनमीटर आहे आणि जो प्रस्तावित वापर संबंधित प्रकल्पासाठी मागणी आहे तो २. ०१ दशलक्ष घनमीटर आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे. २०१३ ला राज्य जल आराखडा तयार झाला परत २०१८ ला त्याचे पुनर्नियोजन झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये २०१३ च्या आणि २०१८ च्या आराखड्यात चांदेश्वरी वाकला ता. वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रास्तावित करण्यात आलं. जेव्हा हा प्रस्ताव छत्रपती संभाजी नगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून नाशिककडे पाठवला गेला तेव्हा मात्र त्या ठिकाणी उत्तर असं आलं की संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पांतर्गत येत असल्याकारणाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही.

जर राज्य जल आराखड्यामध्ये या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी  वैजापूर तालुक्यासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार बोरणारे यांनी विधानसभेत केली. या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव तालुक्यातील मण्याड प्रकल्प हा आधीच १३.९ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या अतीतुटीचा प्रकल्प आहे. तसा अहवाल देखील तापी पाटबंधारे महामंडळाने दिला आहे. सदर प्रकल्पावर अनेक पाणीपुरवठा योजना व शेती सिंचन अवलंबून आहे आणि त्यामुळे या प्रकल्पात वैजापूर तालुक्यातील येणार पाणी देता येणारच नाही असे मंत्री महाजन यांनी सभागृहात सांगितले. अतितुटीच्या मन्याड प्रकल्पात गिरणा धरणाचे पाणी नदीजोड कालव्याद्वारे टाकण्याची यापूर्वीच मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली असून त्यादृष्टीने सर्वेक्षण देखील झालं आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील २२ गावांच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.


 

 

Tags: 'मन्याड'च्या पाण्याची स्थानिक आमदाराची मागणी मंत्री महाजनांनी फेटाळली
Previous Post

जिल्ह्यात दुसरी : एरंडोल पंचायत समितीला आयएसओ मानांकन

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रावेर शाखेतून ४१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रावेर शाखेतून ४१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात
Uncategorized

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026
थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
1xbet russia

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश
1xbet russia

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026
थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon