• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यात ट्रॅक्टरसह वाळू तस्कर अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेर तालुक्यात ट्रॅक्टरसह वाळू तस्कर अटकेत

पाल येथे वन विभागाची धडक कारवाई

रावेर (प्रतिनिधी) :- यावल अभयारण्यातील पाल परिसरात वन विभागाने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत स्थानिक वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. सुकी नदी पात्रातून चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर छापा टाकत, ट्रॅक्टरसह एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.

दि. १२ जुलै रोजी वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पाल परिमंडळातील कक्ष क्रमांक ५४ मधील सुकी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे समजले. यावरून वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शब्बीर बलदार तडवी (वय ४५) या आरोपीस ट्रॅक्टर (एमएच १९ बीजी  ६९३०) व वाळू भरलेल्या ट्रॉलीसह ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक सत्यजीत निकत (यावल अभयारण्य), मंगेश शर्मा आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये वनपाल संभाजी सूर्यवंशी, प्रविण पाटील, वनरक्षक रोहिदास पाटील, जगदीश बारेला, संजय बारेला, रणधीर काटे, राजमल बारेला, सविता बारेला, सकिना तडवी, धनाबाई भादले आणि वनमजूर परमान तडवी, युसूफ खान यांनी केली.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भरधाव कारचालकाने दिलेल्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

Next Post

मंदिरातील मुकुटसह दागिने चोरणारे संशयित तरुण अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मंदिरातील मुकुटसह दागिने चोरणारे संशयित तरुण अटकेत

मंदिरातील मुकुटसह दागिने चोरणारे संशयित तरुण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon