• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार, पती गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार, पती गंभीर जखमी

जळगाव तालुक्यात ममुराबाद रस्त्यावर घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील जळगाव ते ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगरजवळ शुक्रवारी दि. २७ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी सोमवारी दि. ३० जून दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजिदा जुम्मा तडवी (वय ४२, रा. सावखेडा सीम, ता. यावल) असे मृत महिलेचे नाव आहे. सावखेडा सीम येथील जुम्मा फकीरा तडवी (वय ४२) हे पत्नी संजिदा तडवी व परिवारासह राहतात. संजिदा तडवी या बचत गटाच्या सदस्य असल्याने त्या जळगाव येथे आयोजित एका शिबिरात सहभागी झाल्या होत्या. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी २७ जून रोजी शिबीर आटोपल्यानंतर संजिदा तडवी पती जुम्मा तडवी यांच्यासोबत आपल्या दुचाकीने (एमएच १९ ईएल २५८२) सावखेडा सीम येथील घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या.

सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य जळगाव ते ममुराबाद रस्त्याने जात असताना, प्रजापत नगरजवळ एका अज्ञात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संजिदा तडवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती जुम्मा तडवी गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर पिकअप चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी अखेर सोमवारी दि. ३० जून रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव बस स्थानकातून मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला अटक, दुसरा फरार

Next Post

शेतमजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतमजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

शेतमजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon