• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील रुग्णालयाद्वारे सेवा

जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ बस (एस टी) स्थानक परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी वर्गाची कामानिमित्त रेलचेल सुरु असते. येथे येणाऱ्या प्रवाशांना तसेच बस आगारातील कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या साठी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातर्फे निःशुल्क ओपीडी सेवा केंद्राचे सोमवार दिनांक ३० जून रोजी उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील, जळगाव जिल्हा महामंडळ परिवहन विभागाचे नियंत्रक भगवान जगनोर, भुसावळ स्थानक नियंत्रक शिवदे यांच्या हस्ते फित कापून उदघाटन झाले. लगेचच प्रवाशी रुग्णांची तपासणी सुद्धा सुरु झाली.

या वेळी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ एन एस आर्वीकर, अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडित, डॉ सुभाष बडगुजर, जीआयएमआरचे संचालक डॉ प्रशांत वारके, भुसावळ येथील डॉ उल्हास पाटील स्कूल च्या मुख्याध्यापिका अनघा पाटील, सन ऍड ऍडव्हर्टाइजचे मंगेश दादा जुनागडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक  भगवान जगनोर यांनी आरोग्य कक्षाची पाहून करून समाधान व्यक्त केले. सदरचा उपक्रम हा महामंडळाच्या प्रवाशांसाठी खूप उपयुक्त असा ठरणार असून या माध्यमातून प्रवाशांना विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत त्याबद्दल गोदावरी फाउंडेशन चे आभार मानले.

याप्रसंगी बोलताना गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ केतकीताई पाटील यांनी या आरोग्य कक्षाच्या माध्यमातून प्रवाशांना अधिकाधिक चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा मानस राहील अशी ग्वाही दिली. केवळ प्रवासीच नाही तर बस आगारातील कर्मचारी, परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिली असून सर्व प्राथमिक उपचार येथे केल्या जातील. तसेच अधिक वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास पुढील उपचार डॉ उल्हास पाटील रुग्णालयात केले जाणार आहे. या प्रकारचा उपक्रम लवकरच जळगाव बस स्थानकावर देखील सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ केतकी पाटील म्हणाल्या.

कार्यक्रमात लगेचच पेशंट तपासणीला सुरुवात झालेली असून सुमारे १५ रुग्णांनी  या सेवेचा पहिल्या तासाभरातच लाभ घेतला. तसेच आम्हा प्रवाशांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याने प्रवाशी वर्गामध्ये समाधान दिसून आले. या प्रसंगी गोदावरी नर्सिंग कॉलेजचे इन्चार्ज आकाश धनगर, इंटेरियरचे रामपाल जांगिड तसेच गोदावरी फाउंडेशन चे प्रा चंद्रकांत डोंगरे, प्रा पंकज बोंडे, रितेश पाटील यांच्यासह महामंडळातील कर्मचारी व  मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

Next Post

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon