• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2025
in खान्देश, जळगाव, जैन कंपनी, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी


जिल्ह्यातून सहा संघाचा होता सहभाग

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत पहिल्यादांच जळगाव कॅरम लिग 2025 ही स्पर्धा २८ ते २९ जून दरम्यानvकांताई सभागृह येथे उत्साहात संपन्न झाली. अटीतटीच्या सामान्यांमधून अंतिम विजेता म्हणून अप्पासाहेब लिजेंटस विजयी झालेत. मकरा चॅलेंजर्स संघाचे मालक यूसूफ मकरा, आयकॉन खेळाडू सय्यद मोहसीन यांना यांना रूपये पंधरा हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.

अप्पासाहेब लॅजेंटस हा संघ उपविजेता ठरला त्यांचे संघ मालक अॅड. रविंद्र कुलकर्णी व आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे यांना रूपये दहा हजार व चषक देऊन सन्मानित केले. तृतीय क्रमांक नशिराबाद लॉयन्स यांनी पटकाला. याप्रसंगी जैन इरिगेशनचेर स्पोर्टस विभागाचे अरविंद देशपांडे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, सर्व संघ मालक सुपडू चौधरी, श्रीकांत पाटील, रेहान सालार, अॅड. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून संदीप दिवे याला सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ टिम म्हणून नशिराबाद लॉयन्स ला गौरविण्यात आले. टायल्स स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल जैन इरिगेशनच्या चषक देऊन विशेष गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील एका संघात पाच खेळाडू असे सहा संघ मिळून ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यासाठी प्रमुख पंच म्हणून पुणे येथील रहिम खान, झोहेब खाटीक-धुळे यांनी काम पाहिले. प्रत्येकी पाच सामने सांघिक झाले. प्रत्येक सामान्यात दोन एकेरी आणि दुहेरी सामने साखळीपद्धती खेळविण्यात आले. सर्व सामने हे चुरशीचे झाले यात चार संघाचे गुण समान होते. त्यामध्ये दोन संघ स्पर्धेतून साखळी सामन्यातील विजयी आणि पराभूत सामन्यांच्या आधारे बाहेर झाले. यामध्ये सालार किंग ८ गुणांसह उपांत्य फेरीत दाखल झाले त्यांच्या सोबत नशिराबाद लायन्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावरून दाखल झाले. मकरा चॅलेंजर्स आणि अप्पासाहेब लॅजेंटस यांनी अनुक्रमे तीसरे व चौथे स्थान पटकावून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्या फेरीच्या प्रथम सामन्यात सालार किंग विरूद्ध अप्पासाहेब लॅजेंटस यांच्यातील सामन्यांमध्ये अप्पासाहेब लॅजेंटस् यांनी २-१ ने विजयीश्री खेचून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नशिराबाद लॉयन्स विरूद्ध मकरा चॅलेंजर्स यांच्यात लढत झाली. त्यात मकरा चॅलेंजर्स (२-१) यांनी विजय प्राप्त केला. अंतिम सामना अप्पासाहेब लॅजेंटस विरूद्ध मकरा चॅलेंजर्स यांच्यात रंगला. त्यांच्यात मकरा चॅलेंजर्स (२-१) विजयी झाले. अतितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम दोन गेम मध्ये बरोबरी झाल्यानंतर सय्यद मोहसीन यांनी तिसऱ्या गेममध्ये निर्णायक विजय मिळवित या पहिल्या कॅरम लिग स्पर्धेचे विजेते पद पटकाविले. विजयी व उपविजयी संघाच्या खेळाडूंचे कौतूक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे. सूत्रसंचालन गणेश लोडते यांनी केले. यशस्वीतेसाठी सय्यद मोहसीन, मोहम्मद फजल, हबीब शेख यांच्या जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraप्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी
Previous Post

आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

Next Post

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon