• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

जामनेर तालुक्यात गोंदेगावजवळ झाला होता अपघात

जामनेर (प्रतिनिधी) :- भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत डॉ. स्नेहल रावते यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. १६ जून रोजी गोंदेगावनजीक घडली होती. मात्र, घटनास्थळावरून डंपर चालक हा फरार झाल्याने आरोपी व वाहन निष्पन्न करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर, या प्रकरणी पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने डंपर चालकाला अटक केली आहे.

डॉ. स्नेहल प्रीतम रावते यांचा अज्ञात डंपरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदेगावनजीक घडली होती. मात्र, घटनास्थळावरून डंपर चालक हा फरार झाला होता. त्यातच कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सिसिटीव्ही पुरावा नसल्याने आरोपी व वाहन निष्पन्न करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. शेंदुर्णीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे व त्यांच्या पथकाने सर्व बाजूने सलग तपास करून घटनेची सखोल माहिती घेतली. अनेक वाहनांची चौकशी केली. दरम्यान, या वेळेत ५ ते ६ वाहने पहूर ते शेंदुर्णी रस्ताने गेल्याचे तपासातून समजले. मात्र, नेमके वाहन कोणते हा प्रश्न उनुत्तरीत होता. त्यामुळे तपासी अधिकारी नंदकुमार शिमरे यांनी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घटनास्थळावरील नमूने व टायर मार्क्स घेतले.

त्यानंतर संशयित सर्व वाहनांची तपासणी केली असता अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध लागला. अपघातातील डंपर (एमएच १९ ईके ४१०२) हा धनराज मोरे (रा. टहाकाळी ता. जामनेर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, वाहन चालक व हेल्पर अपघात झाल्यापासून फरार होते. त्यांना सीडीआरद्वारे शोधून चालक संशयित आरोपी सुनील बिसन रेस्वाल (रा. रावळा ता. सोयगाव जि. छ. संभाजीनगर) याला दि. १९ जून रोजी सकाळी ५ वा अटक केली. दुसरा संशयित आरोपी हेल्पर सुरज यादव (रा. झारखंड) हा फरार असून, पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत. पहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे, पोशी गुलाब पवार, नरेश घाडगे यांनी ही कारवाई केली.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharatआणखी एकाचा शोध सुरुडॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक
Previous Post

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

Next Post

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon