• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

बांधकाम कामगारांसाठी २२ जूनपासून आरोग्य शिबिराचे आयोजन

पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरात जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या पुढाकाराने आणि आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगारांसाठी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक आठमध्ये हे शिबिर दिनांक २२ जून ते २७ जून २०२५ या कालावधीत दररोज दुपारी १.३० ते ४.३० या वेळेत सुरू राहणार आहे. या आरोग्य शिबिरात बांधकाम कामगारांची सर्वांगीण आरोग्य तपासणी केली जात आहे.

यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन, वजन, शुगर, बीपी तपासणी, डोळ्यांची तपासणी, फुफ्फुसांची तपासणी आणि उंची तपासणी यासारख्या विविध चाचण्यांचा समावेश आहे. एचएलएल आणि हिंद लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने अमित वाणी आणि फिरोज शेख हे कर्मचारी रक्त तपासणीची जबाबदारी सांभाळत आहेत.
या शिबिराचा उद्देश बांधकाम कामगारांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणे हा आहे. दररोज सुमारे ३५ कामगारांची तपासणी केली जात आहे. पाचोरा शहरातील आणि प्रभागातील सर्व बांधकाम कामगार बंधू-भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जनसेवक बंडूभाऊ सोनार यांच्याशी ९१५८५०९३१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

Next Post

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!