• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण मंजूर केल्याबद्दल मानले आभार

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा शाल, गुलाब पुष्प व विशेष आभारपत्र देऊन गौरव करण्यात आला. राज्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांना शासकीय मान्यता मिळवून देणारे ऐतिहासिक धोरण जाहीर करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारितेविषयी अत्यंत संवेदनशील असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी व्यक्त केले.

प्रवीण सपकाळे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण मंजूर करून डिजिटल पत्रकारितेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो डिजिटल पत्रकारांना न्याय मिळाला असून, या माध्यमांना शासकीय मान्यता व आर्थिक बळकटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.” त्या अनुषंगाने संघाने तयार केलेल्या विशेष आभार पत्रात म्हटले आहे की, “आपण ‘डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण’ जाहीर करून ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटने तर्फे आपल्या प्रति आभार व्यक्त करतो. दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय क्रमांक-२०२३/प्र.क्र.३२१/प्रसार-५ द्वारे, महाराष्ट्र शासनाने डिजिटल माध्यमांसाठी शासकीय जाहिरात मार्गदर्शक नियम प्रकाशित केले. या निर्णयामुळे नव्या पिढीच्या डिजिटल माध्यमांतील पत्रकारांना हक्काचे स्थान मिळाले असून पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि सामाजिक भान यांना नवे आयाम प्राप्त झाले आहेत.”


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

Next Post

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon