• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

जळगाव शहरात आकाशवाणी चौकात घडली घडना

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर शुक्रवारी दि.२० रोजी आकाशवाणी चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास एका इसमाने अंगावर ज्वलनशील इंधन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. आपण दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य तपास न लावता चोरांना पाठीशी घातले असा आरोप त्यांनी यावेळी केला.

धरणगाव येथील क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी दहाला मुंबईहून जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा धरणगावकडे महामार्गाने रवाना झाला.(केबीएन)जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा भरधाव जात असताना, राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर संजय वराडे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वराडे यांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील ऊर्जा विभागाच्या कामांचे कंत्राट घेतले असताना, चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी झाली. परिणामी, आपल्याला बरेच नुकसान सोसावे लागले. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. चोरीच्या तपासाचे काम सोपविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेही आपल्याला न्याय दिला नाही. त्याच्याविषयी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही, अशी खंत संजय वराडे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधीक्षकांवर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharatपोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
Previous Post

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे 'फसवणीस' सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon